SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेऊ नये; सुप्रीम कोर्टाचे निर्देश, शिवसेना-शिंदे गटाच्या याचिकांच्या सुनावणीसाठी घटनापीठ नेमलं जाणार

▪️ Gold Silver Rate
सोने – 50,850 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी – 56,466 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ भाजप व एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्या, शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी, दिल्लीत अमित शहा यांचीही भेट घेतली.

▪️ Share Market
सेन्सेक्स – 54,395.23 (- 86.61)
निफ्टी – 16,216. (- 4.60)

Advertisement

▪️ नवीन संसद भवनात कांस्य धातूचा नवा अशोक स्तंभ..! पंतप्रधान मोदींनी केले अनावरण

▪️ पावसाचा कहर, मुख्यमंत्री शिंदे तातडीने गडचिरोली दौऱ्यावर, खराब हवामानामुळे नागपूरहून कारने प्रस्थान

Advertisement

▪️ हॉटेल्समधील सर्व्हीस चार्जेसवरील बंदीची कडक अंमलबजावणी व्हा; केंद्रीय ग्राहक प्राधिकरणाचे आदेश

▪️ नॅशनल हेराल्ड प्रकरण : काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा ईडीकडून समन्स

Advertisement