SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 11 जुलै 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ Ind vs Eng 3rd T-20: भारताचा 17 धावांनी पराभव, इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी 216 धावांचे दिले होते आव्हान, सूर्यकुमार यादवची 55 चेंडूंत 117 धावांची खेळी गेली व्यर्थ

✒️ पंढरपूरात आषाढीला आलेल्या नागपूरच्या तीन तरुणांपैकी दोन तरुण चंद्रभागा नदीत वाहून गेल्याने मृत्यू, एकाला वाचवण्यात यश; दर्शनापूर्वी गेले होते स्नानाला

Advertisement

✒️ मुंबई ते दिघी क्रूझ सुरू होणार; आशियातील पहिली भारतीय हाय-स्पीड क्राफ्ट रोपेक्स ‘कोकण गौरव’ क्रूझ धावणार

✒️ जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यादीतून बाहेर तर गौतम अदानी पाचव्या स्थानावर कायम

Advertisement

✒️ नोव्हाक जोकोव्हिचचे 21 वे ग्रँड स्लॅम जेतेपद, फायनलमध्ये ‘बॅड बॉय’ निक किर्गिओसला नमवले; नोव्हाकने पटकावले सातव्यांदा विम्बल्डन जेतेपद

✒️ आदित्य ठाकरे वगळता शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या 53 आमदारांना नोटीस; पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

Advertisement

✒️ हवामान विभागाने संपूर्ण गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस अतिवृष्टीची वर्तवली शक्यता; नद्या-नाल्यांना पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

✒️ गोव्यात काँग्रेसला मोठा झटका, 9 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता; महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यानंतर आता गोव्यातील फूट पडण्याची शक्यता

Advertisement

✒️ ‘सुप्रीम’ सुनावणीकडे लक्ष; शिवसेना पक्ष कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात आज ठरणार राज्य सरकारचे भवितव्य, सुनावणी लांबणीवर पडण्याचीही शक्यता

✒️ दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गच्या सोवेटो परिसरात एका मद्यालयात हल्लेखोरांचा गोळीबार, 15 जणांचा मृत्यु तर काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement