SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आषाढी एकादशीनंतर सोने महाग होणार? वाचा आजचे ताजे दर..

देशात इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होऊन मागील काही दिवसांत राज्य सरकारने ते काही प्रमाणात व्हॅट कमी करून दिलासा दिला. क्रूड ऑईल आणि भारतीय चलनाचा दर आणि काही महत्वाच्या घडामोडींमुळे या आठवड्यात सोन्याच्या भावात चढ-उतार आला. मागील काही दिवसांपूर्वी काही दिवस आणि काल शनिवारी सोने-चांदीचे भाव (Gold silver rate) स्थिर होते. याचप्रमाणे आजही सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये बदल केला गेला नाहीये.

आज गुड रिटर्न्स या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनुसार, 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,950 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,210 रुपये आहे तर आजही चांदीचे दरही स्थिर असून 10 ग्रॅम चांदीचा दर 572 रुपये आहे. खाली काही शहरांच्या किंमती पाहा आणि जवळच्या ज्वेलर्सशी संपर्क करून अचूक किंमत (Todays Gold, Silver price Updates) जाणून घ्या.

Advertisement

देशातील 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव:

▪️ पुणे – 46970 रुपये
▪️ नाशिक – 46970
▪️ मुंबई – 46950 रुपये
▪️ नागपूर – 46970 रुपये
▪️ चेन्नई – 46890 रुपये
▪️ दिल्ली – 46950 रुपये
▪️ हैदराबाद – 46950 रुपये
▪️ कोलकत्ता – 46950 रुपये
▪️ लखनऊ – 47100 रुपये

Advertisement

देशातील 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव:

▪️ पुणे -51,240 रुपये
▪️ नाशिक – 51240
▪️ मुंबई – 51,210 रुपये
▪️ नागपूर -51,240 रुपये
▪️ चेन्नई – 51,150 रुपये
▪️ दिल्ली – 51,210 रुपये
▪️ हैदराबाद – 51,210 रुपये
▪️ कोलकत्ता – 51,210 रुपये
▪️ लखनऊ – 51,360 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement