SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ राज्यावरील संकट दूर होवो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाला साकडं, बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी; मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

▪️ T20WorldCup : टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याची तिकिटे 3 महिने आधीच संपली.

Advertisement

▪️ Tata च्या गाड्या महागल्या, Nexon ते Safari च्या किंमतीत भरमसाठ वाढ

▪️ अभिनेते मंगेश देसाईच्या कारला अपघात; गाडीचे मोठे नुकसान

Advertisement

▪️ OBC Reservation : ओबीसी आरक्षणाविना निवडणुका नकोत, सर्वोच्च न्यायालय आरक्षण देईल, अशी अपेक्षा: अजित पवार

▪️ दक्षिण आफ्रिकेत बारमध्ये घुसून हल्लेखाेरांचा अंदाधुंद गोळीबार, 14 मृत्यूमुखी, 10 जखमी.

Advertisement

▪️ Goa Congress Crisis : गोव्यात राजकीय भूकंप? काँग्रेसचे 11 पैकी 9 आमदार भाजपच्या वाटेवर

▪️ Coronavirus
राज्यात 2591 नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही
देशात 18,257 रुग्ण, 42 रुग्णांचा मृत्यू

Advertisement