SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बजेट फक्त 10 हजार रुपये? मग खरेदी करा ‘हे’ बेस्ट स्मार्ट टीव्ही..

टीव्ही म्हटलं तर आजकाल बाजारात स्मार्ट टीव्हीची मागणी खूप वाढली आहे. स्मार्ट टीव्हीसाठी कोणी कोणी बजेट नसल्याने अजूनही अनेक जण साधे टीव्ही वापरतात. पण बाजारात असे काही स्मार्ट टीव्ही आहेत जे अगदी कमी किंमतीत उपलब्ध आहेत. ज्याची किंमतही तुमच्या बजेटमध्ये असणार आहे.

जर तुमचं बजेट असेल तर आणि तुम्ही सुद्धा विचार करत असाल की आपल्याकडेही एखादा स्मार्ट टीव्ही असणं गरजेचं आहे. तर तो खरेदी करण्यासाठी काही ठिकाणी जास्त पैसे लागतात तर काही ठिकाणी खूप पैसे खर्च करावे लागतात. पण असं असलं तरी तुम्हाला खूपच कमी किंमतीत बेस्ट स्मार्ट टीव्ही मिळू शकतात.

Advertisement

1) iFFALCON 32 inches HD Ready Android Smart LED TV: 32 इंच LED TV ची किंमत 27 हजार रुपयांच्या जवळपास आहे पण जर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकत असाल, तर तुम्ही चांगल्या डिस्काऊंटमध्ये खरेदी करू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईटवर, क्रोमाच्या या एलईडी टीव्हीची किंमत जवळपास 12 हजार आहे. म्हणजेच प्रचंड सवलतीचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. या SmartTV मध्ये 20W चे साउंड आउटपुटसुद्धा मिळणार आहे.

2) Dyanora 24 Inches HD Ready LED TV: जर तुम्ही 24-इंचाचा LED TV घ्यायचा विचार करत असाल तर Dyanora 24 इंच HD रेडी LED TV खरेदी करू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर या टीव्हीची किंमत 6700 रुपयांच्या जवळपास आहे. माहीतीनुसार हे मॉडेल 2021 मध्ये लॉंच झालं होतं. कंपनीच्या या मॉडेलमध्ये 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 24-इंचाचा डिस्प्ले, 20W चा साउंड आउटपुट असे पर्याय मिळतील.

Advertisement

3) Croma 39 Inches HD Ready LED TV: तुमच्याकडे Croma चा 39-इंचाचा SmartTV खरेदी करण्याचा ऑप्शन देखील आहे. याची किंमत सांगायची झाली तर ऑफलाईन मार्केटमधून हा टीव्ही खरेदी करताना त्याची मूळ किंमत 30 हजार रुपये आहे. माहीतीनुसार, जर तुम्ही हा टीव्ही ऑनलाईन खरेदी केला तर त्याची किंमत 14 हजार रुपयांच्या जवळपास असेल. ऑनलाईन शॉपिंगवर चांगल्या सवलतीत टीव्ही खरेदी करता येतात. 60Hz च्या रीफ्रेश दरासह, TV मध्ये अनेक कनेक्टिव्हिटी पर्याय असणार आहेत.

(वरील किंमती या वेगवेगळ्या वेबसाईट्स वर आहेत. ऑफरनुसार त्या कधीही कमी-जास्त होऊ शकतात.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement