SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती होत आहे.. ‘रयत’च्या आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथे ही भरती होणार आहे. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे..

रयत शिक्षण संस्थेत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022) होणाऱ्या या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

एकूण जागा – 35

या पदांसाठी भरती

Advertisement
  • KG शिक्षक
  • प्राथमिक शिक्षक
  • क्रीडा शिक्षक
  • कला आणि संगीत शिक्षक
  • संगणक शिक्षक
  • ग्रंथपाल
  • शिक्षण सल्लागार

आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असेल. (मूळ जाहिरात पाहा)

नोकरीचे ठिकाण – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा

Advertisement

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे थेट निवड होणार

मुलाखतीचा पत्ता – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा – 415001

Advertisement

मुलाखतीची तारीख – 12 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – www.rayatshikshan.edu

Advertisement

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://drive.google.com/file/d/11ec1z5tUq2ORXKmVID4doR-v5wP0WtkT/view

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement