SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ अन्नधान्य व खाद्य पदार्थावर 5 टक्के जीएसटी, ग्राहकांवर बोजा पडणार, व्यापाऱ्यांचा आरोप, महागाई वाढणार

▪️ Gold-Silver Price
सोने – 51,110 रुपये प्रति तोळा
चांदी – 56,583 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातून केला कामकाजाला प्रारंभ

▪️ Share Market
सेन्सेक्स – 54,178.46 (+ 427.49)
निफ्टी – 16,132.90 (+ 143.10)

Advertisement

▪️ शिवसेनेला खिंडार : ठाण्यातील 66, तर नवी मुंबईतील 32 नगरसेवक शिंदे गटात जाणार

▪️ ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा; नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर

Advertisement

▪️ गृहनिर्माण सोसायट्यांना सरकारचा मोठा दिलासा; सोसायट्यांच्या निवडणूक खर्चात कपात

▪️ Corona Update
राज्यात 2678 नव्या रुग्णांची नोंद, आठ मृत्यू
नागपूर विभागात बीए.2.75 व्हेरीयंटचे 20 रुग्ण

Advertisement

▪️ मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट, सतर्कतेचं आवाहन

▪️ ईडीच्या छापेमारीनंतर Vivo चे डायरेक्टर देशातून फरार, मनी लाँड्रिंग आणि टॅक्स चोरीचा आरोप

Advertisement

 

Advertisement