SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ शिवसेना एकच आहे अन् राहणार; धनुष्यबाण आपलाच; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद

▪️ Gold Price Today
सोने – 51,581 रुपये प्रति तोळा
चांदी – 56,081 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ Shivsena : लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून भावना गवळी यांना हटवले, राजन विचारे नवे प्रतोद

▪️ वारकऱ्यांना, विठ्ठलभक्तांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना

Advertisement

▪️ Share Market
सेन्सेक्स – 53,750.97 (+ 616.62)
निफ्टी – 15,989.80 (+ 178.95)

▪️ अमेरिकन फॅशन ब्रँड GAP ची उत्पादने भारतात सहज मिळणार! Reliance Retail बनले अधिकृत रिटेलर

Advertisement

▪️ राज्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा; राष्ट्रीय, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात

▪️ स्पाइसजेटच्या विमानात 17 दिवसांत 8 वेळा बिघाड, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून कारणे दाखवा नोटीस

Advertisement

▪️ Corona Update
राज्यात 3142 रुग्ण, 3974 कोरोनामुक्त
देशात 16,159 रुग्ण, 28 जणांचा मृत्यू

▪️ कोरोनाच्या काळात लोकप्रिय झालेल्या Dolo-650 बनवणाऱ्या औषध कंपनीवर आयकर विभागाची छापेमारी, कर चोरी प्रकरणी कारवाई

Advertisement