SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…!!

▪️ कोकणात पावसाचं थैमान; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, NDRF च्या 9, तर SDRF च्या 4 टीम सज्ज

▪️ Gold Silver Price
सोने – 52411 रुपये प्रति दहा ग्रॅम
चांदी – 58661 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 12 किंवा 13 जुलैला, शिंदे गटाला कोणती खाती मिळणार?

▪️ Bus Bai Bus : सुबोध भावे महिलांसाठी घेऊन येतोय खास राखीव बस; ‘बस बाई बस’चा टीझर आऊट

Advertisement

▪️ Share Market
सेन्सेक्स – 53,134.35 (- 100.42)
निफ्टी – 15,810.85 (- 24.50)

▪️ दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या ‘स्पाईसजेट’च्या विमानाचं तांत्रिक बिघाडामुळे कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग, सर्व प्रवासी सुखरुप

Advertisement

▪️ Vivo सह चिनी मोबाइल कंपन्यांच्या 44 ठिकाणांवर ED चे छापे, युपी-बिहारसह अनेक राज्यांत कारवाई

▪️ Ind vs Eng Test : एजबेस्टन कसोटीत इग्लंडचा भारतावर सात गडी राखून विजय, ज्यो रुट व बेअरस्ट्रो जाेडीने एकहाती जिंकला सामना, मालिका अनिर्णित.

Advertisement