SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: सीडॅकमध्ये 650 जागांसाठी मेगा भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया..

प्रगत संगणन विकास केंद्रात 650 जागांसाठी भरती (CDAC Recruitment 2022) सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना खालील संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्जाची मुदत संपण्यापूर्वी अर्ज करावा लागणार आहे.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): 650 जागा

Advertisement

1 ) प्रोजेक्ट असोसिएट – 50
2) प्रोजेक्ट इंजिनिअर – 400
3) प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर – 50
4) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड – 150

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ प्रोजेक्ट असोसिएट: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D
▪️ प्रोजेक्ट इंजिनिअर: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 0 ते 04 वर्षे अनुभव
▪️ प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव
▪️ सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड: (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

🔔 सविस्तर माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा (See Full Notification): 👉 https://careers.cdac.in/advt-details/CORP-3062022-8K54U

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://careers.cdac.in/advt-details/CORP-3062022-8K54U

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.cdac.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

💳 फी : फी नाही.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 20 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.3: 56 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.4: 56 वर्षांपर्यंत

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement