SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!!

शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला, लढून शहीद झालो, तरी चालेल पण माघार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक, विरोधी पक्षनेते पदी अजित पवारांची निवड

Gold Price Today
सोने – 52,339 रुपये प्रति तोळा
चांदी – 58,013 रुपये प्रति किलो

Advertisement

शिंदे सरकारचा दणका; 1 एप्रिलनंतर जिल्हा नियोजन समित्यांकडून मंजूर प्रशासकीय कामांना स्थगिती.

The Family Man 3 : ‘द फॅमिली मॅन 3’ची प्रतीक्षा संपली; नोव्हेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Advertisement

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Share Market
सेन्सेक्स – 53,234.77 (+ 326.84)
निफ्टी – 15,835.35 (+ 83.30)

Advertisement

Ind vs ENG: भारताचा दुसरा डाव आटोपला, इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य, इंग्लंडची दमदार सुरुवात

Corona Update
राज्यात 1515 रुग्ण, 2062 कोरोनामुक्त
देशात 16135 रुग्ण, 24 रुग्णांचा मृत्यू

Advertisement

Covovax Vaccine : आता 7 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांनाही मिळणार Covovax, DCGI ची मान्यता

Advertisement