SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: आयटीआय उत्तीर्ण आहात? मग 330 जागांच्या भरतीसाठी ‘असा’ करा अर्ज..

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 330 जागांसाठी भरती (Cochin Shipyard Limited Recruitment 2022) सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): 330 जागा

Advertisement

1) फॅब्रिकेशन असिस्टंट
i. शीट मेटल वर्कर – 56
ii. वेल्डर – 68
2) आउटफिट असिस्टंट
i. फिटर – 21
ii. मेकॅनिक डिझेल – 13
iii. मेकॅनिक मोटार व्हेईकल – 05
iv. प्लंबर – 40
v. पेंटर -14
vi. इलेक्ट्रिशियन – 28
vii. क्रेन ऑपरेटर (EOT) – 19
viii. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 23
ix. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 24
x. शिपराइट वुड – 13
xi. मशिनिस्ट – 02
xii. AC इलेक्ट्रिशियन – 02
xiii . ड्राफ्ट्समन (सिव्हिल) – 02

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ फॅब्रिकेशन असिस्टंट: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर) (iii) 03 वर्षे अनुभव
▪️ आउटफिट असिस्टंट: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) 03 वर्षे अनुभव

🔔 सविस्तर माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा (See Full Notification): 👉 http://bit.ly/3R7NPQw

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://cochinshipyard.azurewebsites.net/Workmen-on-contract/#no-back-button

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2022

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://cochinshipyard.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

💳 फी : General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD: फी नाही]

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 15 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍नोकरी ठिकाण: कोची
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement