SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ भाजप-शिंदे गटाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी, उद्या शिंदे सरकारची बहुमत चाचणी. व्हिपवरुन शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने..

▪️ Gold silver Price
सोने – 52,340 रुपये प्रति तोळा
चांदी – 57800 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ‘ईडी’चे समन्स

▪️ राज्यात पावसाची हजेरी, मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली, जुलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार

Advertisement

▪️ Aarey : आरेसाठी पुन्हा संघर्ष, ‘मेट्रो कारशेड’ विरोधात पर्यावरणवाद्यांची आंदोलनाची हाक

▪️ Corona Update
देशात 16,103 नवीन कोरोनाबाधित
राज्यात 2962 रुग्ण, 3918 कोरोनामुक्त

Advertisement

▪️ आसाममधील पुराचा 22 लाख लोकांना फटका, 174 जणांचा मृत्यू

▪️ ENG vs Ind 5th Test: इंग्लंडचा डाव 284 धावांमध्ये आटोपला, शुभमल गिल पुन्हा अपयशी, भारत मजबूत स्थितीत

Advertisement