SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना दिलासा, ‘ईडी’च्या विरोधानंतरही विशेष कोर्टानं ‘सीबीआय’चा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला.

▪️ Gold-silver Price
सोने – 52,200 रुपये प्रति तोळा
चांदी – 59000 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बंडखोर आमदार मुंबईच्या वाटेवर, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी, 11 दिवसांनी राज्यात

▪️ Manipur Landslide : मणिपूरमध्ये भूस्खलन, 81 जणांचा मृत्यू, 30 जण बेपत्ता

Advertisement

▪️ विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘मविआ’कडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात, नार्वेकर विरुद्ध साळवींमध्ये लढत

▪️ शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त, भारतीय कुस्ती संघटनेचा निर्णय.

Advertisement

▪️ माॅन्सूनने देश व्यापला, मध्य महाराष्ट्रासह घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज, 7 जुलैपासून पुण्यात पावसाची शक्यता

▪️ Fighter Aircraft : मानव विरहित विमानाचं यशस्वी उड्डाण, संरक्षण मंत्र्यांनी केलं DRDO चे अभिनंदन

Advertisement

▪️ ENG vs IND, 5th Test : पंत-जाडेजाची शतकी खेळी, टीम इंडियाच्या पहिल्या डावात 416 धावा, इंग्लंडच्या 31 वर 2 विकेट, बुमराहचा बॅटिंगमध्ये विक्रम.

Advertisement