SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भन्नाट सेल सुरू! ‘येथे’ मोबाईलपासून एसीपर्यंत सर्व काही मिळणार स्वस्तात..

ऑनलाईन खरेदी करायची म्हटलं की, डिस्काउंट आणि ऑफर्सचा पाऊस आलाच. आपल्याला बजेटनुसार आवडती वस्तू आणि आकर्षक सवलत देखील मिळून जाते. न आवडलेली वस्तू परत करण्याचा त्रासदेखील नसतो, कारण घरपोहोच मिळणाऱ्या फ्री सेवा असल्याने सर्व सेवा परवडणाऱ्या आहेत. या सर्व फायद्यामुळे लोक इ-कॉमर्स वेबसाईटवर जाऊन खरेदी करत असतात. आता असाच एक भन्नाट सेल Chroma या वेबसाईटवर 1 जुलैपासून चालू झाला आहे. यामध्ये टीव्हीपासून ते वॉशिंगपर्यंत सर्व वस्तू मोठ्या सवलतींसह आपल्याला मिळणार आहे.

Croma मध्ये काय मिळणार ?

Advertisement

जर तुम्हाला खरेदी करायची असेल, तर क्रोमाच्या वेबसाईटवर 1 जुलै पासून ते 7 जुलैपर्यंत असे एकूण 7 दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये मोबाईल फोन, एअर कंडिशनर, टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉपसह अनेक खास प्रोडक्टवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात येतोय. जर तुम्हीही असं काही खरेदी करू इच्छित असाल तर या सेलध्ये तुम्हाला मोठी सवलत मिळणार आहे. कोणतेही उत्पादन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, हा सेल तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो, म्हणून जाणून घ्या कशा आहेत ऑफर्स..

▪️ Redmi 80cm (32 inch) HD रेडी LED Android Smart TV: यात 32-इंचाचा LED स्क्रीन येतो. 14999 रुपयांना खरेदी करता येईल. या टीव्हीवर तुम्ही 10,000 रुपयांपर्यंत पैसे बचत करू शकता. त्याच वेळी, एचडीएफसी कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांना ईएमआय पर्यायासह इतर अनेक ऑफर आहेत.

Advertisement

▪️ Croma 6.5 kg 5 Star Fully Automatic Top Load Washing Machine: 6.5 KG washing Machine ची मूळ किंमत 20,000 रुपये आहे. परंतु, ती तुम्हाला फक्त 11,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. मशीन EMI वर देखील खरेदी करता येते. यासोबत 24 महिन्यांची वॉरंटीदेखील दिली जात आहे.

▪️ Dell 14 Vostro 3400 11th Gen Core i5 Windows 11 Notebook: Dell 14 Vostro 3400 11th Gen Core i5 Windows 11 Notebook लॅपटॉपवर 17 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. हा लॅपटॉप तुम्हाला 62,990 रुपयांऐवजी 51,990 रुपयांना खरेदी करता येईल .

Advertisement

▪️ iPhone 13: प्रॉडक्ट RED व्हेरियंटवर 10 टक्के सूट दिली जात आहे. या ऑफर अंतर्गत आयफोनवर 7,910 रुपयांपर्यंत पैसे बचत करता येतील. याशिवाय, तुम्ही दरमहा फक्त 3389 रुपयांचा EMI भरूनसुद्धा तुम्ही हा आयफोन खरेदी करू शकता. यासोबतच एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास अजून जास्त पैसे तुमचे वाचू शकतात.

▪️ Haier Turbocool+ 1 Ton 3 Star Split AC: Haier Turbocool+ 1 Ton 3 Star Split AC ची किंमत 54,990 रुपये आहे. पण, डिस्काउंटनंतर AC 27,790 रुपयांना तुम्हाला घेता येऊ शकेल. जर तुमचं बजेट नसेल तर तुम्ही EMI वर देखील AC खरेदी करू शकता.

Advertisement

(वरील लेखात वस्तूंच्या किंमती, ऑफर्स या कधीही बदलू शकतात किंवा आकर्षक ऑफर्स बघता एखादी वस्तू आऊट ऑफ स्टॉक होऊ शकते.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement