SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: तब्बल 1616 जागांसाठी शिक्षक भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

नवोदय विद्यालय समितीमध्ये 1616 जागांसाठी भरती (NVS Recruitment 2022) सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): 1616 जागा

Advertisement

1) प्रिंसिपल (ग्रुप-A) – 12
2) पदव्युत्तर शिक्षक (PGT) (ग्रुप-B) – 397
3) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (ग्रुप-B) – 683
4) TGT (तृतीय भाषा) (ग्रुप-B) – 343
5) संगित शिक्षक (ग्रुप-B) – 33
6) कला शिक्षक (ग्रुप-B) – 43
7) PET पुरुष (ग्रुप-B) – 21
8) PET महिला (ग्रुप-B) – 31
9) ग्रंथपाल (ग्रुप-B) – 53

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी. (ii) B.Ed (iii) 07 वर्षे अनुभव.
▪️ पद क्र.2: (i) 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य (ii) B.Ed.
▪️ पद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.
▪️ पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.
▪️ पद क्र.5: संगीत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
▪️ पद क्र.6: रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला / हस्तकला पदवी किंवा B.Ed. (Fine Arts)
▪️ पद क्र.7: शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
▪️पद क्र.8: शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
▪️ पद क्र.9: (i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर (ii) इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा.

🔔 सविस्तर माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा (See Full Notification): 👉 http://bit.ly/3OOpXiW

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://navodaya.gov.in/nvs/en/Recruitment/Notification-Vacancies/

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022 रोजी 11:59 वाजेपर्यंत.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

💳 फी : [SC/ST/PWD: फी नाही]

Advertisement

▪️ पद क्र.1: General/OBC: ₹2000/-
▪️ पद क्र.2: General/OBC: ₹1800/-
▪️ पद क्र.3 ते 9: General/OBC: ₹1500/-

👤 वयाची अट (Age Limit): 22 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

Advertisement

पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 9: 35 वर्षांपर्यंत

📋 परीक्षा (CBT): नंतर कळविण्यात येईल.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement