SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…!!

शिंदे सरकारला दिलासा; आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर 11 जुलैची सुनावणी आजच करण्याची शिवसेनेची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Gold Rate Today
सोने – 51849 रुपये प्रति तोळा
चांदी – 58400 रुपये प्रति किलो

Advertisement

मुंबईत पावसाची दमदार हजेरी; रेल्वे सेवा संथगतीने, पुढील पाच दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Share Market
सेन्सेक्स – 52,907.93 (- 111.01)
निफ्टी – 15,752.05 (- 28.20)

Advertisement

शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या मुंबईत येणार; रविवारी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Ashadhi Wari 2022 : आषाढीची शासकीय महापूजा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, मंदिर प्रशासनाची माहिती

Advertisement

India vs England Test : भारताचा निम्मा संघ 110 धावांवर तंबूत, अॅंडरसनने दिला पुन्हा तडाखा

Advertisement