SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!!

अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याचा आनंद, शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Gold Price Today
सोने – 50,691 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी – 59,137 रुपये प्रति किलो

Advertisement

Monsoon Rain : पुढच्या 48 तासांत कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

Share Market
सेन्सेक्स – 53,018.94 (- 8.03)
निफ्टी – 15,780.25 (- 18.85)

Advertisement

रेडिमेड कपडे स्वस्त होणार? कॉटनच्या किमतीत 20 टक्के घसरण झाल्याचा परिणाम

मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळली, अनेक नागरिक जखमी

Advertisement

Corona Update
देशात 18,819 कोरोनाबाधित
राज्यात 3,640 रुग्ण, 3 मृत्यू

GST Council Meeting: दही-पनीरसह अनेक पॅकबंद खाद्यपदार्थांच्या महाग, हॉटेलिंगही महागले

Advertisement

पदवी प्रवेशासाठीच्या कट-ऑफ स्कोअरमध्ये मोठी घट, मुंबईतील मेरिट लिस्ट जाहीर

 

Advertisement