SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

30 जून 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला, बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेवण्याचा निश्चय; खासदार संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ट्विट

✒️ मलेशिया ओपन: पी. व्ही सिंधू मलेशिया ओपनच्या दुसऱ्या फेरीत दाखल, सिंधूने पोर्नपावीला 21-13, 21-17 ने हरवले; सायना नेहवाल पहिल्याच फेरीत बाहेर

Advertisement

✒️ सत्तासंघर्ष: आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्राचा मेगा प्लान, आमदारांना सुरक्षा देण्यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत

✒️ उपराष्ट्रपती पदाची निवडणुक जाहीर, 19 जुलैला अर्ज करण्याची अंतिम मुदत, तर 6 ऑगस्टला मतदान होणार

Advertisement

✒️ आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ विभागाच्या उर्वरित 50 टक्के परीक्षा रद्द, फक्त नवीन अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना परीक्षा शुल्क व इतर अटी लागू असणार

✒️ राज्यातील 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 ऑगस्टला मतदान, तर 5 ऑगस्टला होणार मतमोजणी

Advertisement

✒️ देशाचे रक्षण करणाऱ्या शहिदांच्या कुटुंबीयांना जळगावातून मदतीचा हात, आर्या फाउंडेशनकडून शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 65 हजार रुपयांची मदत

✒️ अभिनेत्री स्वरा भास्करला मिळाली जिवे मारण्याची धमकी, स्पीड पोस्टनं आलं पत्र; स्वरानं पोलिसांत केली तक्रार

Advertisement

✒️ विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची यादी ‘क्यूएस’ने केली जाहीर, लंडन हे जगातील विद्यार्थ्यांसाठीचे सर्वोत्कृष्ट शहर तर भारतातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई सर्वोत्कृष्ट शहर

✒️ म्हैसाळ हत्याकांड गुप्तधनाच्या आमिषातून, ‘मांत्रिकावर जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी; अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांची मागणी
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement