SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट? ॲमेझॉनचा जबरदस्त सेल सुरू..

जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन (Amazon) काही दिवसांपासून सतत सेलची घोषणा करत आहे. यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे. जर तुम्हालाही आपल्या बजेटनुसार स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला आकर्षक डिस्काउंट मिळेल आणि महत्वाचं म्हणजे कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची बेस्ट वेळ हीच आहे. ॲमेझॉन पुन्हा एकदा त्याच्या Amazon Fab Phones Fest मध्ये घेऊन आला आहे धमाकेदार स्मार्टफोन्स. चला जाणून घेऊ तुमच्या फायद्यायची माहिती..

ॲमेझॉनवर स्मार्टफोन्स खरेदी करायचं ठरल्यास, सर्वात आधी तपासून बघा की कोणत्या स्मार्टफोनवर जास्त डिस्काऊंट आहे. ॲमेझॉन ईएमआय चा पर्यायदेखील तुम्हाला देणार आहे. या सेलमध्ये OnePlus, Realme, Samsung फोन आणि इतरांसह अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जातेय. ॲमेझॉनने 28 जून रोजी हा सेल सुरु केला असून उद्या म्हणजेच 30 जून रोजी हा सेल संपणार आहे. यावरून असं समजा की, तुमच्याकडे या खास ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी फक्त आजचा आणि उद्याचा दिवस शिल्लक असणार आहे.

Advertisement

स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. हे स्मार्टफोन ॲमेझॉनच्या या सेलमध्ये वापरकर्त्यांना नो-कॉस्ट ईएमआय (Smartphone on EMI) वर खरेदी करता येणार आहे. जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तो देऊन तुम्ही मोठा डिस्काऊंट मिळवून नव्या स्मार्टफोनची खरेदी एक्सचेंज ऑफर अंतर्गत करू शकणार आहात. अनेक बँका आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड यांवर आकर्षक सवलत देतात. तुम्हीही या कार्डांद्वारे खरेदी केली तर, जसे की यामध्ये SBI कार्डांवर अतिरिक्त 10% सूट हा लाभ मिळणार आहे.

वाचा खास ऑफर्स आणि डिस्काऊंट विषयी..

Advertisement

▪️ जर तुम्ही Tecno चे ग्राहक असाल तर Tecno POVA 3 स्मार्टफोन 10,499 रुपयांना लिस्ट झाला आहे.
▪️ Redmi Note 11 10,799 रुपयांना खरेदी करू शकता.
▪️ तुम्ही Samsung M33 5G Rs 16,999 मध्ये खरेदी करू शकता.
▪️ तुम्ही 12,999 रुपयांना 50MP कॅमेरा कॅमेरासह iQOO Z6 5G खरेदी करू शकता.
▪️ तुम्ही OnePlus स्मार्टफोन घेऊ इच्छित असल्यास 22,499 मध्ये Nord CE 2 5G खरेदी करू शकता.
▪️ जर तुम्हाला OPPO A15s खरेदी करायचा असेल तर फक्त 8,991 रुपयांना तुम्ही तो खरेदी करू शकणार आहेत.

ग्राहकांनो, सर्व स्मार्टफोन्स आणि ऑफर काही वेळेसाठी वा दिवसांसाठी सुद्धा असू शकतात. या कंपन्या कधीही या ऑफर एंड करू शकतात किंवा कोणत्याही वस्तूंच्या किंमतीत बदल करू शकतात, हे अधिकार संबंधित कंपन्यांकडे असतात. याशिवाय Smartphone out of stock देखील होऊ शकतात. याची काळजी घेऊन आणि खात्री करून खरेदी करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement