SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 MPSC ची 1695 जागांसाठी मेगा भरती, ‘या’ परीक्षेची तारीख झाली जाहीर..

MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2021 – 1695 जागांसाठी भरती प्रक्रिया (MPSC Group C Recruitment 2022) सुरू झाली आहे. 28 जून 2022 रोजीच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): एकूण 1695 जागा

Advertisement

1 ) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय – 103
2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क – 114
3) तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय – 14
4) कर सहाय्यक, गट-क – 285
5) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – 1077
6) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – 102

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ पद क्र.1: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
▪️ पद क्र.2: पदवीधर.
▪️ पद क्र.3: पदवीधर.
▪️ पद क्र.4: पदवीधर आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
▪️ पद क्र.5: पदवीधर आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
▪️ पद क्र.6: पदवीधर आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

🔔 मुख्य परीक्षेची तारीख व संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification): 👉 http://bit.ly/3OtfDNj

Advertisement

📝 30 जूनपासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://mpsconline.gov.in/candidate

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2022 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.mpsc.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

💳 फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-, माजी सैनिक: ₹44/- ]

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 एप्रिल 2022 रोजी, [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1, 5 & 6: 19 ते 38 वर्षे.
▪️ पद क्र.2, 3, & 4: 18 ते 38 वर्षे.

Advertisement

📋 परीक्षा केंद्र: अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement