SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 28 जून 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ महाराष्ट्रानंतर झारखंड राजस्थानचा नंबर, पश्चिम बंगालमध्येही सरकार पडणार; भाजपकडून पाडकामाचा प्लॅन जाहीर

✒️ यूपीएससी मार्फत (UPSC) नियुक्त अधिकाऱ्यांना मुंबईत घरे मिळणार, 350 सदनिकांच्या एकत्रित गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी; मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहीती

Advertisement

✒️ कुर्लामध्ये 4 मजली इमारत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली, आतापर्यंत 5 जणांना वाचवण्यात यश, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता

✒️ पंतप्रधान मित्रांना दौलतवीर बनवतात तर युवकांना अग्निवीर, अग्निपथ योजनेवरुन राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका, अग्निपथ योजनेला काँग्रेसचा विरोध

Advertisement

✒️ भीषण अपघातात तीन वर्षांच्या बालकासह आईचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी; मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात

✒️ भारत विरुद्ध आयर्लंड: भारताचा दुसरा टी-20 सामना आज मंगळवारी रंगणार, हा सामना जिंकत भारत मालिका विजय साकारू शकणार

Advertisement

✒️ संजय राऊत हे पवारांच्या गळ्यातले ताईत, ते शिवसेना संपवायला निघाले; एकनाथ शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात धक्कादायक आरोप

✒️ पावसाने दडी मारल्याने राज्याला जलचिंता; धरणांतील साठा 21 टक्क्यांवर, अनेक शहरांत कपात लागू, अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा

Advertisement

✒️ सत्तासंघर्ष: बंडखोर शिंदे गटाचा 12 जुलैपर्यंत गुवाहाटीतच मुक्काम; भाजप आमदारांना बुधवारपर्यंत मुंबई गाठण्याचे निर्देश

✒️ डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा ‘टिझर’ नुकताच प्रदर्शित
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement