SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 27 जून 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ भारत विरुद्ध आयर्लंड: 109 धावांचे लक्ष्य भारताने 7 गडी आणि 16 चेंडू राखून केले पार, मालिकेत 1-0 ची आघाडी; दीपक हुडाच्या नाबाद 47 धावा

✒️ 31 मार्च 2026 पर्यंत तंबाखू, सिगारेट आणि मोटार वाहनांवर लागणार भरपाई उपकर; जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय

Advertisement

✒️ शिवसेनेची मॅच फिक्सिंग नाही: बंडखोरांवर आजच कारवाई होऊ शकते; लढाईत उद्धव ठाकरेंचाच विजय होणार- शरद पवार

✒️ सत्तासंघर्ष: बंडखोर आमदार सुप्रीम कोर्टात, उपसभापतींच्या नोटीसला आव्हान, आज सुनावणी; एकनाथ शिंदेंची राज ठाकरेंसोबत फोन पे चर्चा

Advertisement

✒️ भुवनेश्वर: राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या गावात प्रथमच पोहोचणार वीज, डुंगुरशाहीत राहणाऱ्या सुमारे 20 कुटुंबांच्या गावाला मिळणार वीज

✒️ उद्धव ठाकरेंची स्थिती भक्कम: शिवसेनेतील 12 नेते, 5 सचिव, 30 उपनेते, एक प्रमुख प्रवक्ता आणि 10 प्रवक्ते पैकी अनेक उद्धव ठाकरेंसोबत

Advertisement

✒️ किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा झाला क्षीण झाल्यामुळे पावसाचा जोर कमी, जुलैमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसाचा अंदाज

✒️ राज्यात 2 दिवसांत 6 हजार 493 कोरोना रुग्णांचे निदान; तर एकूण 6 हजार 213 रुग्ण झाले बरे तर 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

Advertisement

✒️ अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी लग्नाच्या सलग 7 वाढदिवसांना त्यांच्या पत्नीला दिले 7 फ्लॅट गिफ्ट, सोशल मीडियावर हा किस्सा विशेष चर्चेत

✒️ Xiaomi 50 इंचाचा 4K अल्ट्रा HD Android TV वर Amazon व फ्लिपकार्टवर 8 हजार रूपयांचा डिस्काउंट, हा स्मार्ट टीव्ही मिळणार फक्त 26,499 रुपयांना
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement