अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. आता IREL अंतर्गत खालील पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विभागाचे नाव : IREL (IREL इंडिया लिमिटेड)
पदाचे नाव & तपशील:
▪️पदवीधर ट्रेनी (फायनान्स) : 07
▪️पदवीधर ट्रेनी (HR) : 05
▪️ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा) : 03
▪️पर्सनल सेक्रेटरी : 02
▪️ट्रेड्समन ट्रेनी (ITI) फिटर/इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट/इन्स्ट्रुमेंटेशन) : 56
▪️डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल) (माइनिंग/केमिकल/▪️मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स &
इन्स्ट्रुमेंटेशन) : 19
💁 एकूण : 92 जागा
शैक्षणिक पात्रता:
▪️पद क्र.1: CA इंटरमीडिएट/CMA इंटरमीडिएट किंवा 60% गुणांसह B.Com (SC: 50% गुण)
▪️पद क्र.2: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (SC: 50% गुण)
▪️पद क्र.3: 60% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा (SC/ST: 50% गुण)
▪️पद क्र.4: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
▪️पद क्र.5: (i) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (iii) MS Office (iv) 01 वर्ष अनुभव
▪️पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण+ITI/NAC (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट/इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा 50% गुणांसह 12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट :
पद क्र.1 ते 3: 26 वर्षांपर्यंत
पद क्र.4 & 5: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹472/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट: https://www.irel.co.in/
Advertisement