SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ स्मार्ट टीव्हीवर मिळतोय 13 हजार रुपये डिस्काउंट, फक्त ‘एवढ्या’ रुपयांत आणा घरी..

सध्याच्या काळात टीव्ही घेणं अगदी स्वस्त काम झालं आहे. जवजवळ 15 ते 20 वर्षांपूर्वी हेच टीव्ही घेणं म्हणजे मोठं काम वाटायचं तेव्हा तर साधे टीव्ही आणि कलर टीव्ही असे प्रकार आले होते. मग हळूहळू एलसीडी टीव्ही आणि आता एलईडी टीव्ही बाजारात आले. अधिकाधिक फीचर्स देणारे हे टीव्ही तुम्ही जर कमी किंमतीत घेत असाल, तर चांगलंच आहे.

जर तुम्हाला कमी किंमतीत चांगला स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर Flipkart वर सुरू असलेल्या Flipkart Sale मध्ये LG 32 Inch Smart TV वर मोठा डिस्काउंटचा फायदा मिळू शकतो. कारण या टीव्हीवर एक-दोन नाही तर तब्बल 13 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट तुम्ही मिळवून टीव्ही खरेदी करू शकता.

Advertisement

फ्लिपकार्टवर LGच्या 32 इंच या आकर्षक स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 21,990 रुपये आहे. परंतु, 22 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटनंतर 16,990 रुपयांत विकत घेऊ शकता. यासोबतच , इतर ऑफर्सचा फायदा मिळाल्यास या स्मार्ट टीव्हीला तुम्ही आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. जर तुम्ही LG 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV (32LM565BPTA) खरेदी करताना SBI Credit Card ने पेमेंट केलं की त्वरित 10 टक्के डिस्काउंट मिळेल. Debit आणि Credit Card ने पेमेंट करत असाल तर 500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. याशिवाय, SBI Credit Card EMI Transaction वर 500 रुपये अधिकचा डिस्काउंटसुद्धा मिळेल.

LG 32 Inch Smart TV ला तुम्ही एक्सचेंज ऑफरसह देखील खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे जुना टीव्ही असल्यास तुम्ही तो देऊन नवीन टीव्ही खरेदी करू शकता. यावर तुम्हाला 8 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. मात्र, ही ऑफर जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून असतो. त्यानुसार ही किंमत ठरत असते. कंपनीकडून या टीव्हीवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

Advertisement

LG Smart TV मध्ये Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube अशा अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो. हा स्मार्ट टीव्ही WebOS ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात HD Ready 1366×768 पिक्सल रिझॉल्यूशनसह येणारी स्क्रीन दिली आहे, याचा रिफ्रेश रेट 50 हर्ट्ज आहे. हा Creamic Black Colour मध्ये येतो. यात दमदार साउंड आउटपूट देखील कंपनीकडून मिळत आहे. ऑफर खास असल्याने स्टॉक कधीही संपू शकतो किंवा किंमत कमी-अधिक होऊ शकतेज यामुळे लवकर खरेदी केल्याने तुमची नमोठी बचत होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement