SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 24 जून 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ आसाममधील पूरस्थिती गुरुवारीही गंभीर, 54 लाख 50 हजारांहून अधिक नागरिक अजूनही पूरग्रस्त; पुरामुळे एकूण 101 लोक पडले मृत्युमुखी

✒️ राजकीय भूकंप : शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदावर शिंदेंचा दावा, 37 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र उपसभापतींना पाठवले

Advertisement

✒️ अमरावती जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी, जिल्ह्यात आणखी तीन दिवस विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा – हवामान विभाग

✒️ एकनाथ शिंदे यांच्यासह 12 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवा ; शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी; कायदेशीर लढाई सुरू

Advertisement

✒️ जम्मु-काश्मिरात ऑपरेशन ऑलआउट तीव्र: चालू वर्षात आतापर्यंत 118 दहशतवादी मारले गेले; 32 जण परदेशी

✒️ एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार? म्हणाले – ‘देशातील सर्वात मोठा पक्ष आपल्या पाठिशी, तो काहीही कमी पडू देणार नाही’

Advertisement

✒️ ‘उद्धव ठाकरेजी यांच्या माफिया सरकारचा शेवट’, शिवसेनेच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट

✒️ ‘ईडी’तर्फे सोनिया गांधींना जुलैअखेपर्यंत मुदतवाढ, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया यांनी ‘ईडी’कडे चौकशीसाठी उपस्थित राहण्यास मागितली होती मुदतवाढ

Advertisement

✒️ प्रचंड प्रमाणावर महागल्यानंतर केंद्र सरकारची आयात; किरकोळ बाजारात 15 दिवसांत खाद्यतेल 5 ते 45 रुपयांनी स्वस्त

✒️ अमेरिकेत कोरोनाची नवी लाट, 24 तासात 1 लाख नवे रुग्ण, दररोज 350 नवे रुग्ण; महामारीसाठी तयार राहा, बायडन यांचे आदेश
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement