SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरीच्या शोधात आहात? ‘या’ 3 जिल्ह्यात नोकरीची मोठी संधी

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात असतात. आता पुणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. आता खालील पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे

पोस्ट – हिंदी अधिकारी, स्टेनोग्राफर ग्रेड III
शैक्षणिक पात्रता – हिंदी अधिकारी पदासाठी पदव्युत्तर पदवी, स्टेनोग्राफर पदासाठी पदवीधर, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि., इंग्रजी शॉर्टहँड 100 श.प्र.मि.
एकूण जागा – 30
नोकरीचं ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2022
तपशीलhttp://www.tropmet.res.in
➖➖➖➖➖➖➖➖➖
महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक
पोस्ट : प्राचार्य, संचालक
एकूण जागा : 05
अर्ज पाठवण्याचा पत्ता – महात्मा गांधी विद्यामंदिर, सहावा मजला, के.बी.एच. डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल बिल्डिंग, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक – 422 003
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2022
तपशीलwww.mgv.org.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. advertisement 2022 वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद

पोस्ट – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, लॅब टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता – वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्ससाठी 12वी पास, GNM कोर्स, फार्मासिस्ट पदासाठी M.Pharm/ D.Pharm, ANM पदासाठी 10वी पास, ANM कोर्स, लॅब टेक्निशियन पदासाठी B.Sc, DMLT
एकूण जागा : 66
वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2022
तपशीलarogya.maharashtra.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर नोकरीविषयक संधीवर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

Advertisement