SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ शिवसेना सत्तेतून बाहेर पडायला तयार, बंडखोरांनी मुख्यमंत्र्यांसमोर बाजू मांडावी, संजय राऊत यांच्याकडून 24 तासांचा अल्टीमेटम. एकनाथ शिंदेंच्या गटात अपक्षांसह ‘अब तक 42’

▪️ बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा इशारा

Advertisement

▪️ आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करू; ममता बॅनर्जी यांचा भाजपला टोला

▪️ Gold Price Today
सोने – 50994 रुपये प्रति दहा ग्रॅम
चांदी – 60409 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ सुरक्षिततेच्या बाबतीत Kia Carens ची निराशाजनक कामगिरी, क्रॅश टेस्टिंगमध्ये मिळाली 3-स्टार रेटिंग

▪️ Share Market
सेन्सेक्स – 52,265.72 (+ 443.19)
निफ्टी – 15,556.65 (+ 143.35)

Advertisement

▪️ Supreme Court : वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित खटल्यात वेळीच निर्णय द्या; सुप्रीम कोर्टाचे कनिष्ठ न्यायालयांना निर्देश

▪️ पुढील 3- 4 दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज.

Advertisement

▪️ Corona Update
देशात कोरोनाचे 13,313 नवे रुग्ण
राज्यात 5218 कोरोना रुग्णांची नोंद

Advertisement