SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एकनाथ शिंदे गटाचं मुख्यमंत्र्यांना पत्र! बंड कधी होणार बंद? वाचा A टू Z राजकीय घडामोडी..

आमदार संजय शिरसाटांचे मुख्यमंत्र्यांना पत्र: आमदारांची भावना काय आहे, याविषयी एकनाथ शिंदे यांनी एक पत्र ट्विट केलं आहे. त्यात असं आहे की,

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Spreadit (@spreadit_india)

Advertisement

▪️ शिवसेना नेते एकनाथ शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्याच्या तयारीत, दोन तृतीयांश सेनेचे आमदार सोबत असल्याने निवडणूक आयोगाकडे करणार अर्ज

Advertisement

▪️ एकनाथ शिंदेंना भाजपकडून मोठी ऑफर – सूत्र: मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा एकनाथ शिंदे यांच्या गायब केलेल्या आमदारांच्या गटाला राज्यामध्ये 8 कॅबिनेट मंत्रिपदे, केंद्रात 3 मंत्रिपदे व 5 राज्यमंत्रिपदे देण्याची शक्यता

▪️ प्रकाश आंबेडकरांच्या ट्विटनंतर चर्चांना उधाण: एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांच्या गटाने भाजपामध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल, अशी अट भाजपाने एकनाथ शिंदेंना घातली आहे का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत विचारला आहे.

Advertisement

▪️ आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही फुटणार? 10 हून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती – सूत्रांची माहिती,

▪️ एकीकडे आता मातोश्रीवर शिवसेनेचे आमदार आणि नेते जाण्यास सुरुवात, पोलिसांचा मोठा बंदोबस्त; दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयातील सचिवांसोबत व्हीसीद्वीरे बैठक घेणार आहेत.

Advertisement

▪️ सर्व मिलीभगत आहे, मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्विट

▪️ सिल्व्हर ओकवरील बैठक संपली: राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबतच राहणार- जयंत पाटील, सिल्व्हर ओकवरील बैठक संपली आहे. “मुंबईतील आमदार तरी जाणार नाहीत असे वाटले होते. आम्हालाही आश्चर्य वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबतच आहे, वेळ आलीच तर विरोधात बसू”, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

Advertisement

▪️ मुख्यमंत्र्यांनी दिलेले शिवसेना विधीमंडळ गटनेता नियुक्तीचं पत्र वैध – नरहरी झिरवाळ, उपाध्यक्ष, विधानसभा
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement