SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँकेत नोकरी हवीय? 551 जागांसाठी होतेय मेगा भरती, करा घरबसल्या अर्ज..

बँक ऑफ बडोदा मध्ये 325 जागांसाठी भरती (Bank of Baroda Recruitment 2022) सुरू होत आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1 ) रिलेशनशिप मॅनेजर: कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट (SMG/S-IV) – 75
2) रिलेशनशिप मॅनेजर: कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट (MMG/S-III) – 100
3) क्रेडिट एनालिस्ट: कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट (MMG/S-III) – 100
4) क्रेडिट एनालिस्ट: कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट (MMG/S-II) – 50

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) (iii) 10 वर्षे अनुभव.
▪️ पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) (iii) 05 वर्षे अनुभव.
▪️ पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी +फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा CA / CMA / CS / CFA (ii) 05 वर्षे अनुभव.
▪️ पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) CA

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3NgqJUL

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://ibpsonline.ibps.in/bobsojun22/

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.bankofbaroda.in/ या वेबसाईटवर जाऊन माहिती घ्या.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे.

👤 वयाची अट (Age Limit): 01 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

▪️ पद क्र.1: 35 ते 42 वर्षे
▪️ पद क्र.2: 28 ते 35 वर्षे
▪️ पद क्र.3: 28 ते 35 वर्षे
▪️ पद क्र.4: 25 ते 30 वर्षे

💳 फी : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

👉 IDBI बँकेत 226 जागांसाठी भरती

Advertisement

IDBI बँकेत 226 जागांसाठी भरती सुरु होत आहे. 25 जून 2022 पासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज
करता येणार आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1 ) मॅनेजर (ग्रेड B) – 82
2) असिस्टंट जनरल मॅनेजर AGM (ग्रेड C) – 111
3) डेप्युटी जनरल मॅनेजर DGM (ग्रेड D) – 33

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): [General/OBC: 60% गुण, SC/ST/PWD: 55% गुण]

Advertisement

▪️ पद क्र.1: (i) B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA/M.Sc./ MA/MBA (ii) 03 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.2: (i) B.E./B.Tech (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA (ii) 06 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.3: (i) B.E./B.Tech (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी/MCA (ii) 10 वर्षे अनुभव

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3blX0MR

Advertisement

📝 25 जून 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.idbibank.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.

👤 वयाची अट (Age Limit): 01 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
पद क्र.2: 28 ते 40 वर्षे
पद क्र.3: 35 ते 45 वर्षे

💳 फी : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement