SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 23 जून 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत, पवार ठाकरे यांच्या पाठिशी; वेळ आली तर बहुमत सिद्ध करु – खासदार संजय राऊत

✒️ महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणे गरजेचे, ‘मविआ’त शिवसेना भरडली; शिवसैनिकांच्या अस्तित्वासाठी सत्तेतून बाहेर पडणार – एकनाथ शिंदे

Advertisement

✒️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोडला शासकीय निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला, चौका-चौकात प्रचंड घोषणाबाजी, शिवसैनिकांनी केला फुलांचा वर्षाव

✒️ शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये! सरकार धोक्यात आहे का? राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावलं, आज होणार महत्त्वाची बैठक

Advertisement

✒️ “भारतीय सैन्याच्या मुद्द्यावरुन विचलित करण्यासाठी शिवसेनेचा उपयोग”, ट्विटरवर कुणाल कामराची पोस्ट चर्चेत! भाजपच्या म्हणण्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार गायब झाले – नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

✒️ ती स्वाक्षरी माझी नाही, बोगस आहे – आमदार नितीन देशमुख; आमदार नितीन देशमुख यांची पाठिंब्याच्या पत्रावरील सही तांत्रिक मुद्द्यात अडकण्याची शक्यता

Advertisement

✒️ पंतप्रधान मोदी आजपासून ब्रिक्स (ब्राझिल, रशिया, ब्राझिल, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांच्या दोन दिवसीय बैठक, चीनमध्ये होणाऱ्या या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअली उपस्थित राहणार

✒️ 2027 च्या अखेरीस 5G नेटवर्क वापरणाऱ्या लोकांची संख्या एकूण स्मार्टफोन युजर्सच्या 40 टक्क्यांहून अधिक
होणार – अहवाल

Advertisement

✒️ अजय देवगणचा क्राईम अँड थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम-2’ 18 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित,अजय देवगणची ट्वीटर अकाउंटवरून माहीती

✒️ देशातील सर्वात मोठा घोटाळा: 34,615 कोटींच्या बँक घोटाळ्यात मुंबईत 12 ठिकाणी सीबीआय छापे, वाधवान बंधूंविरुद्ध नवा गुन्हा
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement