SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

▪️ शिवसैनिकांच्या बंडाने दुःखी, ज्यांना माझं मानतो, त्यांच्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मतदान केलं, तर ते माझ्यासाठी लाजिरवणं : उद्धव ठाकरे

▪️ Gold Rate Today
सोने – 50,764 रुपये प्रति तोळा
चांदी – 60,383 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अकोल्यात परतले, गुजरात पोलिसांनी जबरदस्तीने दंडात इंजेक्शन टोचल्याचा आरोप

▪️ Share Market
सेन्सेक्स – 51,822.53 (- 709.54)
निफ्टी – 15,413.30 (- 225.50)

Advertisement

▪️ मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती, तर शिवसेनेत असं घडलं नसतं.. युवराज संभाजीराजे छत्रपती, महाविकास आघाडीचं चुकून जुळलं.. ते फार काळ टिकणार नव्हतंच : उदयनराजे

▪️ नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान, राजकीय आंदोलनात दाखल झालेले गुन्हेही मागे घेणार, राज्य सरकारचा निर्णय

Advertisement

▪️ अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर, शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी तब्बल 40 दिवस तुरुंगात

▪️ Corona Update
देशात 12,249 नवे कोरोनाबाधित
राज्यात मंगळवारी 3659 नवे रुग्ण

Advertisement

▪️ Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप, 1000 जणांचा मृत्यू; 1500 हून अधिक जखमी

Advertisement