SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता 170 रुपयांत घरी आणा वॉशिंग मशिन, कुठे मिळणार, घ्या जाणून..

कपडे आणि साबण किंवा डिटर्जंट पावडर याचा रोजचा संबंध. मारा घसरा अन् धुवा कपडे, असा महिलांच्या रोजच्या दिनचर्येतला भाग आहे. हे काम केल्याशिवाय दिवस जात नाही. असता हा ताण घरातील कमावत्या व्यक्तीने सोडवला तर निश्चित महिलांचा ताण कमी होऊन आराम पडेल. कारण तुम्ही फक्त 170 रुपयांमध्ये वॉशिंग मशिन आपल्या घरी आणू शकता.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वर सध्या आकर्षक ऑफर सुरू आहे. हा वॉशिंग मशिन तुम्ही मोठ्या डिस्काऊंट खरेदी करू शकता. या वॉशिंग मशिनला पोर्टेबल पर्याय उपलब्ध असल्याने तुम्ही तो कुठेही नेऊ शकता. जेव्हा तुमची कुठे लांब ट्रिप प्लॅन होईल तेव्हा हे हमखास उपयोगी येईल. यामुळे याचा वापर करणं फायद्याचं राहील.

Advertisement

लोकप्रिय आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वरून तुम्ही हा खास पोर्टेबल वॉशिंग मशिन विकत घेऊ शकता. इथे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. आज तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या Inllex Front Load Portable Washing Machine ची माहिती देत आहोत.

जाणून घेऊ या पोर्टेबल वॉशिंग मशिनबद्दल..

Advertisement

Inllex Front Load Portable Mini Folding Clothes Portable Washing Machine हे आपण आपलं काम झाल्यावर फोल्ड करू शकता म्हणजेच त्याची घडी करू शकता.

या वॉशिंग मशिनचा आकार एखाद्या बादली सारखा असून उंची 24cm इतकी आहे. फोल्ड केल्यास फक्त 5.5cm होते. ही मशिन 32cm रुंद आहे.

Advertisement

कंपनीने पॉवर देण्यासाठी यूएसबी पोर्ट दिला असून 6 ते 8 कपडे तुम्ही त्यात एकावेळी धुवू शकता. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांसाठी किंवा लहान कुटुंबासाठी हे फायद्याचं ठरेल.

वॉशिंग मशीनची मूळ किंमत 9,799 रुपये असून ऑफरमध्ये फ्लिपकार्टवरून तुम्ही ते 4,900 रुपयांत विकत घेऊ शकता. फ्लिपकार्टवर EMI द्वारे खरेदीचा पर्याय देखील दिला गेला आहे. त्याचा वापर करून तुम्ही फक्त 170 रुपयांच्या हप्त्यावर मशीन विकत घेऊ शकता. बदलत्या ऑफरनुसार ही किंमत कमी होऊ शकते किंवा वाढू शकते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement