SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 मेगा भरती: नोकरीची मोठी संधी, ‘या’ कंपनीमध्ये 1050 जागांसाठी होणार भरती, करा अर्ज..

कोल इंडिया लिमिटेड मध्ये 1050 जागांसाठी भरती (COAL India Recruitment 2022) सुरू होतेय. तुम्ही 23 जूनपासून अर्ज करू शकता. उमेदवार अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): मॅनेजमेंट ट्रेनी

Advertisement

1) मायनिंग – 699
2) सिव्हिल – 160
3) इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन – 124
4) सिस्टम & EDP – 67

📖 शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

1) 60% गुणांसह BE/ B.Tech/B.Sc (Engg.) (मायनिंग/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर/IT इंजिनिअरिंग) किंवा 60% गुणांसह MCA [SC/ST/PWD: 55% गुण]
2) GATE 2022

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3tPlZP6

Advertisement

📝 23 जून 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 http://bit.ly/3yaZ6Ir

👤 वयाची अट (Age Limit): 31 मे 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.coalindia.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.

Advertisement

💳 फी : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement