SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 22 जून 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ छत्तीसगड-ओडिशा सीमेवर नक्षल्यांचा हल्ला: 3 जवान शहीद, रोड ओपनिंग पार्टी ड्युटीवर निघताना घात लावून केला गोळीबार

✒️ महाराष्ट्रात राजकीय भूकंप: एकनाथ शिंदे 41 बंडखोर आमदारांसह सुरतहून विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना – सूत्रांची माहीती

Advertisement

✒️ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने एनडीएचा उमेदवार केला जाहीर; ओडिशाच्या आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी

✒️ ‘वर्षा’वरील बैठक: सरकार पडणार नाही, काळजी करू नका, एकनाथ शिंदे परत येतील- उद्धव ठाकरेंचे आमदारांना आवाहन

Advertisement

✒️ शिंदेंची बंडखोरी शिवसेनेची अंतर्गत बाब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले – उद्धव ठाकरे स्थितीवर योग्य तो तोडगा काढतील

✒️ OPPO A57 4G भारतीय बाजारात लाँच; 4GB RAM, 13MP कॅमेरा, 5,000mAh ची बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार

Advertisement

✒️ साऊथ सुपरस्टार थलापती विजयचा आगामी ‘वरिसु’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, सिनेमाचा फर्स्ट लुक झाला रीलीज

✒️ नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मंगळवारी ईडीने सुमारे 9 तास केली चौकशी, दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांची दिल्लीत उग्र निदर्शने सुरू

Advertisement

✒️ 46 रेल्वे रद्द, 26 गाड्यांच्या वेळात बदल: अंकाई किल्ला-मनमाड यार्ड रीमॉडलिंगच्या कामासाठी रेल्वेच्या फेऱ्या संख्येने प्रभावित

✒️ सर्बियाचा तारांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचला विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी अग्रमानांकन, तर फ्रेंच विजेत्या राफेल नदालला दुसरे मानांकन
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement