SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उद्याची शेवटची संधी, ‘या’ सेलमध्ये मिळतोय 70 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट..

देशात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सध्या आकर्षक Amazon Monsoon Carnival Sale सुरू आहे. ॲमेझॉनने 18 जूनपासून हा मोठा ऑनलाईन सेल सुरू केला असून यामध्ये अनेक वस्तूंवर आकर्षक सूट दिली जातेय. आता हा सेल 22 जूनपर्यंत चालू असणार आहे. या सेलमध्ये तुम्ही अनेक महाग असणाऱ्या वस्तू अर्ध्याहूनही वस्तूंना बंपर डिस्काउटसह खरेदी करू शकता.

या Amazon Sale मध्ये वस्तूंवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जातोय. तुम्ही डेकोर, स्मार्टफोन, किचन, होम फर्निचरसह अनेक वस्तू अगदी कमी किंमतीत मिळत आहे. सेलमध्ये महागडे स्मार्टफोन्स देखील स्वस्त मिळत आहे.

Advertisement

सेलमध्ये OnePlus, Redmi, Samsung, Realme आणि iQOO चे फोन्स स्वस्तात उपलब्ध आहेत. OnePlus Nord CE 2 Lite 5G ला तुम्ही 17,999 रुपयात खरेदी करू शकता. तर Samsung M32 सेलमध्ये 10,249 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. Redmi Note 11T डिस्काउंटनंतर 13,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तर iQOO Neo 6 5G स्मार्टफोनसाठी तुम्हाला 26,999 रुपये द्यावे लागणार आहेत.

समजा तुम्हाला जर फॅन खरेदी करायचा असेल, तर या सेलमध्ये फॅनवर 40 टक्क्यांपर्यंत तर एयरकूलर 35 ते 40 टक्के आणि स्मार्टवॉच 70 टक्क्यांपर्यंतच्या सवलतीसह मिळत आहे. या सेलमध्ये वॉटर प्यूरीफायर व वॉटर बॉटलवर तुम्हाला 40 टक्के डिस्काउंट दिले जात आहे. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे वॉटर बॉटल या गरजेच्या वस्तू पुन्हा आवश्यक झाल्या आहेत.

Advertisement

घरगुती वस्तू घ्यायचा असल्यास किचनमध्ये लागणाऱ्या 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. Amazon Monsoon Carnival Sale मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीतील अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. सेलमध्ये 299 रुपये, 499 रुपयांच्या आत येणाऱ्या उपयोगी वस्तू मिळतील. तुम्ही पुस्तके, टॉय, ग्रुमिंग आणि इतर वस्तू देखील खरेदी करू शकतात. ऑफरनुसार वरील सर्व वस्तूंच्या किंमतीत थोडा फार बदल होऊ शकतो किंवा स्टॉक संपू शकतो, हे लक्षात घेऊन खरेदी करावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement