SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हे’ आहेत स्वस्तात मस्त स्मार्ट टीव्ही, वाचा जबरदस्त ऑफर..

तुम्हाला स्वस्तात टीव्ही खरेदी करायचा असेल तर आज तुम्हाला काही मस्त आणि स्वस्त स्मार्ट टीव्हीबद्दल सांगणार आहोत, बघा तुम्हाला आवडताय का..

​एलजी एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही

Advertisement

LG 32 inches HD Ready Smart LED TV ला तुम्ही Amazon Sale मध्ये अगदी कमी किंमतीत विकत घेऊ शकणार आहात. 31 इंच स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 21,990 रुपये असून या सेलमध्ये फक्त 16,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या ऑफरमध्ये 500 रुपये कूपन डिस्काउंट, 4,120 रुपये एक्सचेंज ऑफर आणि ICICI Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1750 रुपयांपर्यंत डिस्काउंटचा लाभ मिळेल. अशाप्रकारे, तुम्ही या शानदार टीव्हीला फक्त 10,620 रुपयांत घेऊ शकता.

रेडमी अँड्रॉइड 11 सीरिज एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही

Advertisement

Redmi 80 cm (32 inches) Android 11 Series HD स्मार्ट टीव्हीला तुम्ही 15 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करू शकता. या टीव्हीची मूळ किंमत 24,999 रुपये असून Amazon Sale मध्ये फक्त 13,999 रुपयांत उपलब्ध आहे. यावर तुम्हाला जुना टीव्ही देऊन एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाला तर 4,120 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. ICICI Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1,500 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटचा फायदा मिळू शकतो. अशा प्रकारे टीव्ही 8,379 रुपयांतच घरी आणू शकता.

​AmazonBasics 81 cm (32 inches) HD Ready Smart LED Fire TV

Advertisement

AmazonBasics 32 inches HD Ready Smart LED Fire TV टीव्हीची मूळ किंमत अंदाजे 27 हजार रुपये आहे. पण, ऑफरमध्ये Amazon Sale मध्ये 12,799 रुपयात खरेदी करू शकता. यावर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. यावर तुम्हाला 4,120 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरदेखील मिळेल. तसेच, ICICI Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे. अशाप्रकारे, तुम्ही टीव्हीला फक्त 7,179 रुपयात खरेदी करू शकता.

​SAMSUNG 80 cm (32 inch) HD Ready LED Smart TV

Advertisement

SAMSUNG 32 inch HD Ready LED Smart TV ची मूळ किंमत किंमत 22,900 रुपये असली तरी तो सेलमध्ये फक्त 15,990 रुपयांत मिळत आहे. ICICI Bank क्रेडिट कार्डच्या ऑफरनुसार पेमेंट केल्यास तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास 4,120 रुपयांपर्यंत ऑफरचा फायदा मिळेल. अशाप्रकारे, सॅमसंगचा 32 इंच स्मार्ट टीव्ही फक्त 10,370 रुपयात तुमचा होईल.

Vu 80 cm (32 inches) Premium Series Smart LED TV

Advertisement

Vu 32 inches Premium Series Smart LED TV ची मूळ किंमत 20 हजार रुपये असून Amazon Monsoon Carnival Sale मध्ये 11,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Amazon वरून खरेदी करताना ICICI Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केलं की, 1,500 रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, 4,800 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल.. सर्व ऑफर्सचा फायदा मिळाल्यास Vu चा 32 इंच स्मार्ट एलईडी टीव्ही फक्त 5,699 रुपयांत तुमचा होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement