SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने-चांदी झालं स्वस्त, खरेदी करायची हीच वेळ, वाचा आजचे दर..

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमती अनेक कारणांमुळे सातत्याने कमी जास्त होत असतात. मागच्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली असताना या आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) भावातही घसरण झाली आहे.

आज बुलियन्सच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनुसार, सोन्याच्या दरात स्थिरता कायम आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 51,920 रूपयांवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर 62,170 रूपयांवर व्यवहार करत आहे. जर तुम्हालाही काही खरेदी करायची असेल तर तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर तुम्हाला माहीत असायला हवेत.

Advertisement

आज भारतातील बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, सोन्याच्या दरामध्ये स्थिरता कायम आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 51,920 रूपयांवर व्यवहार करतोय आणि 1 किलो चांदीचा दर 62,170 रूपयांवर व्यवहार करत असल्याचं दिसलं. तुम्ही तुमच्या नजीकच्या ज्वेलर्सशी तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते पाहा.

काही शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :

Advertisement

10 ग्रॅम सोन्याचा दर:

▪️ मुंबई – 47,593
▪️ पुणे – 47,593
▪️ नाशिक – 47,593
▪️नागपूर – 47,593
▪️ दिल्ली – 47,520
▪️ कोलकाता – 47,538

Advertisement

1 किलो चांदीचा दर:

▪️ मुंबई – 62,170
▪️ पुणे – 62,170
▪️ नाशिक – 62,170
▪️ नागपूर – 62,170
▪️ दिल्ली – 62,060
▪️ कोलकाता – 62,090

Advertisement

जर आपल्याला सोने खरेदी करायचे असेल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासायला हवी. त्यासाठी ग्राहकांनी BIS CARE APP द्वारे कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासायला हवी. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्हाला ISI मार्क पाहिल्याने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील समजणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement