SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 20 जून 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ आसाममध्ये दरड कोसळून व पुरामुळे जवजवळ 70 जणांचा मृत्यू, आसाममधील 30 जिल्ह्यात तब्बल 37 लाख नागरिकांना महापुराचा फटका

✒️ दक्षिण आफ्रिकेला मायदेशात पराभूत करण्याचे स्वप्न भंगले, पाचवा टी-20 सामना रद्द, पावसाने मारली बाजी; मालिका 2-2 अशी बरोबरीत

Advertisement

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडा आणि कुलगाम येथे रविवारी सुरक्षा दल व दहशतवादी यांच्यात चकमक, सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांचा केला खात्मा

✒️ विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, एकूण 10 जागांसाठी मतदान, मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार

Advertisement

✒️ करुणा शर्मांवर येरवडा पोलिस ठाण्यात ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल; ‘पतीला घटस्फोट दे’ म्हणत महिलेला धमकावले, जातीवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप

✒️ ‘अग्निपथ योजनेवर खोट्या बातम्या, दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या 35 व्हॉट्सअप ग्रुपवर सरकारने घातली बंदी; निषेध करणाऱ्या, चुकीची माहिती पसरवणाऱ्या 10 जणांनाही अटक

Advertisement

✒️ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हीप बोनची शस्त्रक्रिया होणार, राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी लिलावती रूग्णालयात दाखल

✒️ कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पुर्ण, विद्युतीकरणासाठी आला 1287 कोटी रूपये खर्च; कोकण रेल्वेच्या 741 किमी मार्गावर आजपासून इलेक्ट्रिकल गाडी धावणार

Advertisement

✒️ पुणे-बंगळूरु महामार्गावर साताऱ्यातील शिरवळ गावच्या हद्दीत 43 वारकऱ्यांच्या ट्रॉलीला अपघात; एक वारकरी ठार, 30 जण गंभीर तर इतर किरकोळ जखमी

✒️ ‘चला हवा येऊ द्या’च्या आगामी भागात वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर येणार, जुग जुग जिओ’ सिनेमा 24 जूनला होणार प्रदर्शित
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement