SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – सकाळच्या महत्वाच्या बातम्या…

🔥 Agnipath Scheme Protest : बिहारमधील हिंसाचारामागे कोचिंग सेंटर’, व्हॉट्स अॅप मेसेजद्वारे भडकवले आंदोलन.

🌧️ माॅन्सूनचा जोर वाढला, येत्या 24 तासांत विजांच्या राज्यात कडकडाटासह पावसाची शक्यता

Advertisement

🎞️ Sarsenapati Hambirrao : जय शिवराय! सरसेनापतींचा हाऊसफुल्ल चौथ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश

✋🏻 काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर, ईडीने त्यांना 23 जूनला हजर राहण्यास सांगितले

Advertisement

😷 Corona Update : राज्यात शनिवारी 3883 रुग्णांची भर, तर 2802 रुग्ण बरे, दोन रुग्णांचा मृत्यू

👮🏻 आमदार रवी राणा यांच्याविरोधात अटक वॉरंट, विधान परिषदेचं मतदान हुकण्याची शक्यता..

Advertisement

🗳️ Presidential Election 2022: शरद पवारांनंतर आता फारुख अब्दुल्लांचीही माघार

🏏 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत आज अखेरचा टी-20 सामना, मालिका 2-2 बरोबरीत.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement