SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘अ‍ॅमेझाॅन’चा ‘माॅन्सून कार्निव्हल’ सुरु, ‘या’ वस्तूंवर मिळतोय बंपर डिस्काऊंट..!!

अ‍ॅमेझाॅन.. जगभरातील दिग्गज ई-काॅमर्स कंपन्यांपैकी एक.. ग्राहकांना स्वस्तात मस्त, घरपोच विविध वस्तू पुरविण्यासाठी ‘अ‍ॅमेझाॅन’ला ओळखले जाते.. तसेच, जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘अ‍ॅमेझाॅन’कडून सातत्याने विविध सेल जाहीर केले जातात..

भारतात माॅन्सूनचे आगमन होताच, ‘अ‍ॅमेझाॅन’नेही संधी साधून ‘माॅन्सून कार्निव्हल’ची घोषणा केलीय.. शनिवारपासून (ता.18) हा सेल सुरु झाला असून, येत्या 22 जूनपर्यंत तो चालणार आहे.. या काळात ग्राहकांना विविध इलेक्ट्राॅनिक वस्तूंवर बंपर डिस्काऊंट मिळणार आहे.

Advertisement

स्मार्टफोनसह स्मार्ट टिव्हीवरही अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. ‘फॅब टीव्ही फेस्ट प्लॅटफॉर्म’वर टीव्हीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट दिलीय. सेलमध्ये ‘एक्सचेंज ऑफर’, ‘नो-कॉस्ट ईएमआय’सह इतर ऑफर मिळत आहेत. शिवाय ‘आयसीआयसीआय’ (ICICI) बँकेचे कार्ड व ‘इएमआय’ व्यवहारांवर 10 टक्के सूट मिळत आहे.

टिव्हीवरील ऑफर्स
– ‘एलजी’चा 32-इंच स्क्रीन HD रेडी स्मार्ट एलईडी टिव्ही 14,990 मध्ये खरेदी करू शकता. त्याची किंमत 21,990 रुपये आहे.
– रेडमीचा (Redmi) 32-इंच स्क्रीन एलईडी टिव्ही फक्त 11,849 रुपयांत मिळतोय.
– वन प्लस (OnePlus) कंपनीचा 43-इंच टीव्ही 27,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याची लिस्टिंग किंमत 39,999 रुपये आहे. ‘वन प्लस’चा 32-इंच स्क्रीन टीव्ही 14,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Advertisement

– सोनी (Sony)चा 55-इंच 4K UHD Google टिव्ही 66,490 मध्ये खरेदी करू शकता.
– सॅमसंग (Samsung)चा 32-इंच स्क्रीन टीव्ही 14,490 मध्ये डिस्काउंटनंतर उपलब्ध आहे.

– ‘अ‍ॅमेझाॅन बेसिक्स’ (Amazon Basics)चा 32-इंच आकाराचा टीव्ही 11,519 रुपयांत खरेदी करू शकता. हा टीव्ही फायर टीव्ही प्लॅटफॉर्मवर काम करतो.
– क्रोमाचा 32-इंच स्क्रीन अँड्रॉइड टीव्ही 11,990 मध्ये विकत घेऊ शकता.

Advertisement

‘अ‍ॅमेझाॅन’च्या ‘माॅन्सून कार्निव्हल’मध्ये इतर वस्तूंवरही मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला जात आहेत. त्यामुळे तुमचा सध्या इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदी करण्याचा प्लॅन असेल, तर या सेलचा लाभ घेता येणार आहे.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement