SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!!

▪️ दहावीचा निकाल जाहीर..
– राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के
– कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

▪️ महाविकास आघाडीला टेन्शन : अनिल देशमुख, नवाब मलिक यांना विधान परिषदेलाही मतदानाची परवानगी नाही

Advertisement

▪️ Gold Price Today
सोने – 51185 रुपये प्रति दहा ग्रॅम
चांदी – 61673 रुपये प्रति किलो

▪️ IND vs SA 4rth T20I : टीम इंडियाने पुन्हा नाणेफेक गमावली, दक्षिण आफ्रिका संघात तीन बदल.

Advertisement

▪️ Share Market
सेन्सेक्स – 51,360.42 (- 135.37)
निफ्टी – 15,293.50 (- 67.10)

▪️ भारतातील 13 शहरात 5G सेवा सुरु होणार, मुंबई-पुण्याचा समावेश.. 26 जुलैला 5G स्पेक्ट्रमचा लिलाव

Advertisement

▪️ Highest ODI Score : इंग्लंडचा विश्वविक्रम, नेदरलॅंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात उभारला 498 धावांचा डोंगर.

▪️ आठवड्याच्या अखेरपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय होणार, हवामान विभागाची माहिती

Advertisement

▪️ Corona Update
धोका वाढतोय! राज्यात 4165 रुग्णांची नोंद
देशात 12847 नवे रुग्ण, 14 जणांचा मृत्यू

▪️ राज्यात ऊस गाळप हंगामाची सांगता, महाराष्ट्रात यंदा विक्रमी गाळप, ब्राझीलला मागं टाकत भारत अव्वल.

Advertisement