SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरीच्या शोधात आहात? मग ‘या’ तीन विभागा अंतर्गत नोकरीची मोठी संधी

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात असून आता नाशिक विभागाअंतर्गत अनेक जागांसाठी मोठी भरती होत आहे. तर खालील पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज देखील मागविण्यात येत आहेत.

विभागाचे नाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक

Advertisement

पहिली पोस्ट – वैद्यकीय अधिकारी

▪️ शैक्षणिक पात्रता- MBBS
▪️ एकूण जागा – 28
▪️ वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
▪️ अर्ज सादर करण्याचा पत्ता – आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक
▪️ अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2022
▪️ अधिकृत वेबसाईट – zpnashik.maharashtra.gov.in

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

दुसरी पोस्ट – MPW (पुरुष)

Advertisement

▪️ शैक्षणिक पात्रता- विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
▪️ एकूण जागा – 28
▪️ वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
▪️ अर्ज सादर करण्याचा पत्ता – आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक
▪️ अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2022
▪️ अधिकृत वेबसाईट – zpnashik.maharashtra.gov.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement

तिसरी पोस्ट – स्टाफ नर्स (महिला)

▪️ शैक्षणिक पात्रता – GNM / BSc (नर्सिंग)
▪️ एकूण जागा – 25
▪️ वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
▪️ अर्ज सादर करण्याचा पत्ता – आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक
▪️ अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 22 जून 202
▪️ अधिकृत वेबसाईट – zpnashik.maharashtra.gov.in

Advertisement