SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: ESIC मध्ये 491 जागांसाठी मेगा भरती, पगार तब्बल 67 हजार रुपयांपासून पुढे..

कर्मचारी राज्य विमा महामंडळात 491 जागांसाठी भरती (ESIC Recruitment 2022) सुरू होतेय. अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून ऑफलाईन अर्ज करू शकतात.

🛄 पदाचे नाव (Name of Post): असिस्टंट प्रोफेसर

Advertisement

📖 शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता (Educational Qualification): (i) MD/DNB/MS/MDS/डॉक्टरेट पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

🔔 अर्ज आणि संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3zN5RRM

Advertisement

📬 अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, (Near Laxmi Narayan Mandir) Faridabad-121002, Haryana

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.esic.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

Advertisement

📅 अर्ज पोहोच करण्याची शेवटची तारीख: 18 जुलै 2022

💳 फी : General/OBC: ₹500/- [SC/ST/PwD/ExSM/महिला: फी नाही]

Advertisement

📍नोकरी ठिकाण: भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement