SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 16 जून 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व रशियाची बँक ऑफ रशिया यांच्यात पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक, मोठा करार होण्याची शक्यता

✒️ 5G स्पेक्ट्रम: केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी 4.3 लाख कोटी रुपये मूल्याच्या 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावास मंजुरी, 5 जी स्पेक्ट्रम लिलाव 26 जुलैला

Advertisement

✒️ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवार देण्याबाबत विरोधी पक्षांमध्ये बुधवारी मतैक्य, 21 जून रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीत उमेदवारावर शिक्कामोर्तब होणार

✒️ सुनील छेत्रीची जबरदस्त कामगिरी! ठरला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू; मेस्सीपेक्षा फक्त दोन गोल मागे

Advertisement

✒️ संयुक्त अरब अमिरात (यूएई) सरकारने घेतला मोठा निर्णय; भारतीय गहू आणि गव्हाचे पीठ यांची निर्यात आणि पुनर्निर्यात पुढील 4 महिन्यांसाठी केली स्थगित

✒️ आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्यांसाठी अपडेट: 15 जूनपासून रोज सकाळी निशुल्क मार्गदर्शन, अधिकृत वेबसाईटवर मिळेल सविस्तर माहिती

Advertisement

✒️ ऑडी कंपनी आता एंट्री लेव्हल कार लाँच करण्याच्या तयारीत, ऑडी 2025 नंतर पेट्रोलवर चालणारी वाहनं लाँच करणार नाही

✒️ मंगळवारी डॉलरसमोर रुपयाने 78.03 चा सार्वकालीन नीचांक गाठला, रुपया आणखी खोलात जाण्याची भीती जाणकारांनी केली व्यक्त

Advertisement

✒️ नागपूरच्या कार्तिक जयस्वालचा विश्वविक्रम, एका तासात 3331 पुशअप मारण्याचा रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियन क्रीडापटूचा विक्रम मोडित

✒️ चित्रपट निर्माते डेविड धवन यांची प्रकृती बिघडली, सिनेमाचं प्रमोशन अर्धवट सोडून वरुण धावला रुग्णालयाकडे; मुंबईतील खासगी रुग्णालयात केलं दाखल
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement