SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: बीएसएफ मध्ये 110 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..

सीमा सुरक्षा दलात 110 जागांसाठी भरती (BSF Recruitment 2022) सुरू होत आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून अर्ज करू शकतात.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies):

Advertisement

1) सब इंस्पेक्टर (व्हेईकल मेकॅनिक) – 12
2) सब इंस्पेक्टर (ऑटो इलेक्ट्रिशियन) – 04
3) सब इंस्पेक्टर (स्टोअर कीपर) – 06

ग्रुप-C

Advertisement

4) कॉन्स्टेबल (OTRP) – 09
5) कॉन्स्टेबल (SKT) – 06
6) कॉन्स्टेबल (फिटर) – 07
7) कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 04
8) कॉन्स्टेबल (ऑटो इलेक्ट्रिशियन) – 10
9) कॉन्स्टेबल (व्हेईकल मेकॅनिक) – 20
10) कॉन्स्टेबल (BSTS) – 07
11) कॉन्स्टेबल (वेल्डर) – 11
12) कॉन्स्टेबल (पेंटर) – 04
13) कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर) – 05
14) कॉन्स्टेबल (टर्नर) – 05

📖 शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता:

Advertisement

▪️ सब इंस्पेक्टर (ग्रुप-B): ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग/मेकॅनिकल/ऑटो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

▪️ कॉन्स्टेबल (ग्रुप-C) : 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI

Advertisement

🙋🏻‍♂️ पुरुष: उंची – 168 से.मी. , छाती – 75-80 से.मी.

🙋🏻‍♀️ महिला: उंची – 157 से.मी.

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3NRRCzc

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://rectt.bsf.gov.in/#bsf-current-openings

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://bsf.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2022 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत.

Advertisement

💳 फी : [SC/ST/ExSM: फी नाही]

1) सब इंस्पेक्टर (ग्रुप-B): General/OBC: ₹200/-

Advertisement

2) कॉन्स्टेबल (ग्रुप-C): General/OBC: ₹100/-

👤 वयाची अट (Age Limit): जाहिरात पाहा.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement