SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: 8वी, 10वी पास आहात? 338 जागांसाठी होतेय भरती, ‘असा’ करा अर्ज..

मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 338 जागांसाठी भरती ( Naval Dockyard Mumbai Recruitment 2022) सुरू होत आहे. 18 जूनपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून 18 जूनपासून अर्ज करू शकणार आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

Advertisement

👉 1 वर्ष प्रशिक्षण (One Year Training):

1 . इलेक्ट्रिशियन – 39
2. इलेक्ट्रोप्लेटर – 01
3 मरीन इंजिन फिटर – 36
4. फाउंड्रीमन – 02
5. पॅटर्न मेकर – 02
6. मेकॅनिक डिझेल – 39
7. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 08
8. मशिनिस्ट – 15
9. मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स – 15
10. पेंटर (जनरल) – 11
11. शीट मेटल वर्कर – 03
12. पाईप फिटर – 22
13. मेकॅनिक Reff. AC – 08
14 टेलर (जनरल) – 08
15. वेल्डर (G & E) – 23
16. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 28
17. शिपराईट (वुड) – 21
18. फिटर – 05
19. मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर – 08
20. I&CTSM – 03

Advertisement

👉 2 वर्षे प्रशिक्षण (Two Year Training):

1. शिपराईट (स्टील) – 20
2. रिगर – 14
3. फोर्जर आणि हीट ट्रीटर – 01

Advertisement

📖 शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता (Educational Qualification):

1) रिगर: 08 वी उत्तीर्ण
2) फोर्जर आणि हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण
3) उर्वरित पदे: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

Advertisement

▪️ उंची: 150 सेमी
▪️ छाती: फूगवून 05 सेमी जास्त
▪️ वजन: 45 kg

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3xKlRTm

Advertisement

📝 18 जून 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://dasapprenticembi.recttindia.in/

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.indiannavy.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

Advertisement

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 जुलै 2022

👤 वयाची अट (Age Limit): जन्म 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान [SC/ST: 05 वर्षे सूट]

Advertisement

📍नोकरी ठिकाण: मुंबई
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement