SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

NESFB अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची मोठी संधी

NESFB (नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक)अंतर्गत जाहिरातीनुसार, विविध पदांच्या एकूण 625 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. जॉबबाबत बातमी खालीलप्रमाणे

विभागाचे नाव : नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक

एकूण जागा : 625 जागा


पद व पदसंख्या :
▪️ब्रांच हेड : 80
▪️असिस्टंट ब्रांच हेड : 130
▪️सिंगल विंडो ऑपरेटर : 50
▪️बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव्ह-लायबिलिटी (ट्रेनी) : 60
▪️बिजनेस डेवलपमेंट एक्झिक्युटिव्ह- एसेट्स (ट्रेनी) : 280
▪️झोनल हेड: 10
▪️क्लस्टर बिजनेस मॅनेजर : 15

शैक्षणिक पात्रता :

▪️पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 08 वर्षे अनुभव.
▪️पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 06 वर्षे अनुभव.
▪️पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02-03 वर्षे अनुभव.
▪️पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी.
▪️पद .5: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 12 वर्षे अनुभव.
▪️पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 10 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 मे 2022 रोजी, पद क्र.4 & 5: 27 वर्षांपर्यंत

Fee: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2022

अधिकृत वेबसाईट : https://nesfb.com/

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरी : ईशान्येकडील राज्ये

Advertisement