SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ Rajya Sabha Election 2022: मतमोजणीला विलंब, भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल, शिवसेनेचे संजय पवार व भाजपच्या धनंजय महाडिकांना विजयाचा विश्वास

▪️ Gold Price Today
सोने – 51,029 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी – 61,806 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ Monsoon : अखेर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल, हवामान विभागाची माहिती.

▪️ भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात देशभर आंदोलने, महाराष्ट्रातील सोलापुरात मोर्चा, नगरमध्ये बंद, तर औरंगाबादमध्ये आंदोलन.

Advertisement

▪️ Share Market
सेन्सेक्स – 54,303.44 (- 1,016.84)
निफ्टी – 16,201.80 (- 276.30)

▪️ Maharashtra Corona : कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, राज्यात 3 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले. देशात 7584 नवीन रुग्ण

Advertisement

▪️ भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक चारचाकी लवकरच बाजारात; EaS-E जुलैमध्ये लॉन्च होणार?

▪️ 6G Launch: सुपरफास्ट! लवकरच 6G चं ट्रायल सुरू होणार, Nokia सोबत करार.

Advertisement

▪️ Pervez Musharraf: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक, निधनाबाबतचे वृत्त चुकीचे

Advertisement