SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: नगरमध्ये नोकरीची संधी, शिक्षण हवं फक्त 10वी पास..

मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर येथे ‘ग्रुप C’ पदांच्या 67 जागांसाठी भरती (MH Ahmednagar Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून खालील तपशिलात दिलेली माहिती वाचून ऑफलाईन अर्ज करू शकतात

🛄 पदाचे नाव (Name of Post & Vacancies): एकूण 67 जागा

Advertisement

1) कूक : 10 जागा
2) वॉर्ड सहायिका: 57 जागा

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

1) कूक : 10वी उत्तीर्ण, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
2) वॉर्ड सहायिका : 10वी उत्तीर्ण.

🔔 अर्ज व संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3H8nsFA

Advertisement

📬 अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: The Presiding Officer (BOO-III), HQ Southern Command Military Hospital, Ahmednagar.

📅 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2022

Advertisement

💰 फी : 100 रुपये.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://indianarmy.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 24 जुलै 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍नोकरी ठिकाण: अहमदनगर
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement